suvichar

आता एटीएम फोडी नाही तर एटीएम मशीनची चोरी

शनिवार, 22 जून 2019 (16:23 IST)
पुण्याजवळील यवल येथील पुणे- सोलापूर महामार्गच्या कडेला असणारे एसबीआय बँकेचे एटीएम मशीन शनिवारी मध्यरात्री १ वाजनांच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेले असल्याची घटना घडली आहे. या एटीएम केंद्रामधून सुमारे ३० लाख रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची प्राथमिक माहिती यवत पोलिसांनी दिली आहे. चोरट्यांनी एटीएम केंद्रामधील संपूर्ण मशीनच पळवून नेले असल्‍याची घटना घडली आहे. चोरट्‍यांचा हा प्रकार सीसीटीव्‍हीत कैद झाला आहे. दुसरीकडे संगमनेर शहरातील गुंजाळवाडी परिसरातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांनी एटीएममधील 17 लाख रुपयांसह मशीन पळवलं. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी वडगाव पान गावातील बँक ऑफ बडोदाचं एटीएमही फोडण्याचा प्रयत्न केला होता. तो अयशस्वी ठरल्यामुळे त्यांनी संगमनेरातील बँक ऑफ महाराष्ट्रचं एटीएम पळवून नेलं. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

पुण्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक डॉक्टरसह दोघांना अटक

LIVE: हवामान विभागाने कोकणात मुसळधार पाऊस आणि विदर्भात जोरदार वादळाचा इशारा दिला

ठाणे : ४ वर्षांच्या मुलाच्या आईचा प्रियकर बनला शत्रू बनला; चिमुकल्याला दिला वेदनादायी मृत्यू

मराठा आरक्षणासाठी एक विशेष कक्ष तयार केला जाणार असून, सरकारने एक हेल्पलाइन सुरू केली

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक सत्रापासून स्कूल बस भाड्यात १५% वाढ, पालकांवर बोजा

पुढील लेख
Show comments