Dharma Sangrah

नाशिकमध्ये पाणीकपात लागू

शनिवार, 22 जून 2019 (16:20 IST)
नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी हे आदेश दिले आहेत. पाऊस लांबल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे त्या म्हणाल्यात. गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपात लागू करण्यात आली आहे. गंगापूर धरणाची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे फक्त एकवेळ पाणीपुरवठा तिथेही कपात केली जाणार आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

"त्यांनी स्वतःला शिंदे यांना विकले,"- ठाकरे गटाच्या आमदाराने बंडखोर खासदारांवर अनेक आरोप केले

LIVE: महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार!

कतारच्या गॅस प्रकल्पात भीषण स्फोट, १२ भारतीयांसह १३ जणांचा मृत्यू तर ६६ जण जखमी

तुकाराम मुंडे यांच्या कठोर कारवाईचा लक्षणीय परिणाम; खाद्य व्यवसायांमध्ये घबराट पसरली

UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या ३ गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments