Daily Horoscope
✕

भंडारा जिल्ह्यातील अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई, हजारो रुपयांची दारू जप्त

Updated: सोमवार, 8 सप्टेंबर 2025 (15:01 IST)
मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाने आघाडी उघडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडक सूचनांनंतर जिल्हाभरातील अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत भंडारा, तुमसर, सिहोरा, लाखनी, पवन आणि लाखांदूर पोलिस ठाण्यांच्या पथकांनी वेगवेगळ्या भागातून एकूण २९,९०० रुपयांची दारू जप्त केली.  
 ALSO READ: कुलगाम येथे झालेल्या चकमकीत १ दहशतवादी ठार तर ३ सुरक्षा कर्मचारी जखमी<> तसेच जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि इतर अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरूच राहील असे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.  
ALSO READ: मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द बोलण्या प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ता संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल<> Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments