Marathi Biodata Maker
✕

बाईक रेसर, बाईक कोच चेतना पंडित यांची आत्महत्या

Updated: बुधवार, 11 जुलै 2018 (16:47 IST)
 
प्रेमप्रकरणात दुखावल्या गेल्यानंतर चेतनानं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. घटनास्थळी एक सुसाईड नोटही पोलिसांना सापडलीय. 'माझ्या महत्त्वाकांक्षा पू्र्ण करता न आल्यामुळे मी आत्महत्या करते आहे' असा उल्लेख सुसाइड नोटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर चेतना खुपच दुखावली गेली होती आणि नैराश्येत होती, असं तिच्या मैत्रिणींनी म्हटलंय. 
 
चेतना आणखीन दोन मुलींसह भाड्याच्या घरात गेल्या चार-पाच महिन्यांपासून राहत होती. घटना घडली तेव्हा रुममध्ये कुणीही उपस्थित नव्हतं. रुममेट घरी परतल्यानंतर वारंवार दरवाजावरची बेल वाजवूनही आतून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी डुप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला... तेव्हा त्यांना चेतनाचा मृतदेह आढळला.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: काँग्रेसने महाराष्ट्रातील नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा जिंकली

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; पीएम ग्राम स्वराज्य योजनेला मंजुरी, ७,००० कोटी रुपयांद्वारे २.५५ लाख पंचायती सक्षम होणार

नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात विजय मिळवला

LIVE: पुढील ४८ तासांसाठी महाराष्ट्रात पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

अबू आझमी यांची तुकाराम मुंडे यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments