Marathi Biodata Maker
✕

डीएसके दाम्पत्याच्या शोधाकरिता पुणे पोलिसांची चार पथके कार्यरत

Updated: शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (12:24 IST)
 
पैसे परत करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा करणार्‍या डीएसकेंना अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने काढून घेतले. तसेच, त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना दिले.
 
गुंतवणूकदारांकडून डीएसके यांनी मुदतठेवीच्या स्वरुपात कोट्यवधी रुपये जमा केले. त्याचा परतावा गुंतवणुकरांना वेळेत केला नाही. त्यामुळे आतापर्यंत चार हजार 99 गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. त्यांच्या फसवणुकीची रक्कम 258 कोटी 21 लाख 16 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर ठेवीदारांकडून कर्जाच्या स्वरुपातही डीएसके यांनी रक्कम  गोळा केली असून त्याबाबत 39 कोटी 41 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झालेल्या आहेत. डीएसके यांच्या मालमत्ता विक्रीतून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचा निर्णय शासन पुढील काळात घेऊ शकते.
 
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

भारतीय रेल्वे घरोघरी पार्सल उचलून पोहोचवण्याची सेवा सुरू करणार! कोणाला होणार फायदा?

महाराष्ट्र विधान परिषद नवडणुकीत महायुतीला धक्का, महाआघाडीने ५ पैकी ३ जागा जिंकल्या

आयर्लंडचा स्टार गोलंदाज बेन व्हाईटने २८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

LIVE: काँग्रेसने महाराष्ट्रातील नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा जिंकली

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; पीएम ग्राम स्वराज्य योजनेला मंजुरी, ७,००० कोटी रुपयांद्वारे २.५५ लाख पंचायती सक्षम होणार

पुढील लेख
Show comments