पुन्हा एकदा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तमिळनाडूतील तिरूपूर मध्ये एका मागासवर्गीय महिलेला शाळेतील मध्यान्ह भोजन बनवत असल्याने पालकांनी विरोध दर्शवला. च या महिलेला कामावरून न काढल्यास शाळेचे कामकाज बंद करण्याची धमकीही सुद्धा दिली आहे. पी पप्पल ही महिला अरुंथथियार या मागासवर्गीय समाजाची असून, महिला २००६ साली मध्यान्ह भोजनाच्या योजनेत...