Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'या' प्रकरणावरून फडणवीस चांगलेच संतापले

Updated: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (15:58 IST)
 
सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! सीआरपीसी १६०ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे, असं फडणवीसांनी ट्वीट करून म्हटलंय.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Independence Day Special Trending Recipes; स्वातंत्र दिन विशेष खास ट्रेंडिग तिरंगा रेसिपीस

LIVE: रतन टाटा यांच्या डीपफेक व्हिडिओचा वापर करून पुण्यातील नर्सची लाखो रुपयांची फसवणूक

रतन टाटा यांच्या डीपफेक व्हिडिओचा वापर करून पुण्यातील नर्सची लाखो रुपयांची फसवणूक

नेतान्याहू यांनी ट्रम्प यांची गाझा शांतता योजना फेटाळली

गुडघ्याच्या दुखापतीमुळे यानिक सिनर स्पर्धेतून बाहेर

पुढील लेख
Show comments