suvichar
✕

मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन, एकाचा मृत्यू

Updated: सोमवार, 23 जुलै 2018 (16:50 IST)
 
गंगापूर तालुक्यातील कानडगावात राहणारा काकासाहेब शिंदे हा तरुण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी दुपारी  कायगाव टोक येथील नदीवरील पुलावरुन त्याने उडी मारली. स्थानिक पोलिसांनी तातडीने काकासाहेब शिंदेला पाण्याबाहेर काढले. त्याची रवानगी रुग्णालयात करण्यात आली असून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा जलसमाधी घेऊ, असे त्याने उडी मारण्यापूर्वी म्हटले होते. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आंदोलकांनी जलसमाधीसारखे आंदोलन करु नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

PM Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांसाठी आनंदाची बातमी! सरकार ₹6,000 पर्यंतची आर्थिक मदत

LIVE: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टर सेवेचे नियोजन

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा दर्शन काही तासांतच उपलब्ध होणार,मुंबई, पुणे आणि सुरत येथून हेलिकॉप्टर सेवा सुरू होईल

सातारा अपघात झालेल्या प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने प्रेयसीचा वसतिगृहात मृत्यू

जयपूरमध्ये भीषण रस्ते अपघात, नाशिकचे ३ यात्रेकरू ठार, ७ जखमी

पुढील लेख
Show comments