उल्हासनगरमध्ये अवघे 20 रुपये देण्यास नकार दिल्याने एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल आहुजा असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल हा चहा च्या दुकानावर कामाला असून कुटुंबासोबत तो जय जनता कॉलनी परिसरात राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प...