Festival Posters
✕

राष्ट्रवादीच्या नेत्यांची तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

Updated: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (16:25 IST)

आम्हाला सत्तेचा लोभ नाही.तानाजी सावंत यांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला, ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेत्यांवर नियंत्रण ठेवावे.
त्यांच्या नेत्यांनी बोलण्यापूर्वी विचार करावा, तोंडावर ताबा ठेवावा. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील ताटकरे म्हणाले, कोण आहे तानाजी सावंत? मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे. 
Edited by - Priya Dixit  
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments