केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणात परतण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. माझा दिल्लीत चांगला जम बसला आहे आणि आता मला महाराष्ट्रात परतायचे नाही, असे गडकरी म्हणाले. महाराष्ट्रात नेतृत्वबदलाची शक्यता असून देवेंद्र फडणवीस यांच्या जागी गडकरी यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याच्या हालचाली भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून...