Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिथे ६ वर्षांपूर्वी आंदोलन केलं, तिथेच राजू शेट्टींनी स्वीकारली आमदारकीची ऑफर

Updated: गुरूवार, 18 जून 2020 (10:07 IST)
 
शेट्टी यांनी सहा वर्षांपूर्वी याच निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. त्याच निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेससमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मैत्रीपर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे. पवार यांनी दिलेली ऑफर स्वीकारली आहे, असे शेट्टी यांनी पाच तासांच्या बैठकीनंतर सांगितले. लोकसभा निवडणुकीपासून शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेससोबत जवळीक साधली होती. दीड तपानंतर शेट्टी पुन्हा आमदार होणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, ‘स्वाभिमानी’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण आदी यावेळी उपस्थित होते.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुंबई : सोसायट्यांमध्ये बकऱ्यांचा बळी दिला जाणार नाही! तर रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खाद्य देण्यासही मनाई

देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा नागपूरमध्ये पुनर्विवाह पार पडला; मुख्यमंत्रींनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील राहुल गांधींच्या 'स्कूल्स इको' कार्यक्रमावर टीका केली

iQOO Z11 आणि iQOO Buds भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये

'मोदी चालीसा': जिवंत व्यक्तींची पूजा आणि विधीवत उपासना करणे योग्य आहे का? हिंदू धर्माची तत्त्वे समजून घ्या

पुढील लेख
Show comments