Marathi Biodata Maker
✕

मराठवाड्याला आनंदाची बातमी, जायकवाडी धरण 100 टक्के भरले, पाण्याचा विसर्ग सुरू

Updated: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (10:20 IST)
 
आपल्या देशासह आशिया खंडातील  सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असणारं जायकवाडी धरण आता पूर्ण भरलं आहे. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे.
 
मराठवाड्यातील प्रमुख शहर आणि राजधानी असलेलं औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे. मराठवाड्यातील सुमारे 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक येथे पाऊस सुरू असल्याने येथील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्याचा मोठा फायदा जयकवडीस होतो आहे.
 
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा, बीड,  परभणी, नांदेड या भागातील नागरिकांना फायदा  होणार आहेजायकवाडीच्या उजव्या कालव्यातून 700 क्युसेस तर डाव्या कालव्यातून 400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

मान्सूनची माघार! महाराष्ट्रात दुष्काळाची भीती – शेतकर्‍यांनी आता काय करावे?

LIVE: एटीएम रिकामे, व्हीआयपी दर्शन बंद! नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रोख रकमेचा तुटवडा

प्रेमानंद महाराजांची शिष्या आई होणार, MMS प्रकरणानंतर मनोरंजन विश्व सोडलेल्या अभिनेत्रीची पोस्ट बघा

द्राक्ष लागवड: नफा मिळवून देणारा फळबागायत व्यवसाय

मध्यरात्री २० वर्षांच्या नातीने क्रिकेट बॅटने डोक्यात वार करून ७५ वर्षीय आजोबां संपवले; कारण ऐकून पोलीसही सुन्न!

पुढील लेख
Show comments