suvichar

संतोष परब हल्लाप्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी

मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (21:49 IST)
संतोष परब हल्लाप्रकरणावरून शिवसेनेने भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शिवाय, नितेश राणेंना अटक व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली असून, तशी पोलीसात तक्रार देखील दाखल केली गेली आहे. तर, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत  न्यायालयात निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
 
मंगळवारी  जवळपास पाच ते सहा तास सुनावणी झाली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार की नाही? याचा निर्णय उद्याच होणार आहे.
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

बीएमसीचा मोठा निर्णय, रुग्णालयात पान किंवा गुटखा खाणाऱ्यांना प्रवेश नाही

संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी तीन अटी ठेवल्या

लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पक्षाची स्थापना केली, भाजपवर निशाणा साधला

LIVE: राज्य सरकारसोबत बैठक घेतल्यानंतर महाराष्ट्रातील डॉक्टरांचा संप स्थगित

महाराष्ट्रा सरकारने शालेय बसेससाठी अत्याधुनिक सुरक्षा नियमावली लागू केली

पुढील लेख
Show comments