Dharma Sangrah

शरद पवार, राज ठाकरे यांचा विमानातून एकत्र प्रवास, राजकीय चर्चेला उधाण

Updated: शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018 (09:19 IST)
 
मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपल्यानंतर आज राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. तेथे ते संध्याकाळी मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्‍हणजे याच विमानातून शरद पवार प्रवास करत होते. शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच विमनातून प्रवास करत असल्याने त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. याआधी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतल्‍यापासून या दोघांची जवळीक वाढल्‍याचे बोलले जात आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

रिलायन्सने आर्थिक वर्ष २०२७ ची दमदार सुरुवात केली; सर्व व्यवसायांनी उत्कृष्ट कार्यप्रदर्शन केले

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकखाली चिरडून नगरपालिकेचे दोन कर्मचारी ठार; परभणी मधील घटना

LIVE: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागकडून १९ जुलै रोजी मेगा ब्लॉक लागणार

जिओच्या 5G नेटवर्कचा विस्तार आणखी मजबूत झाला, True5G ग्राहकांची संख्या २८.५ कोटींवर पोहोचली

सोनमजी, देशाला तुमची गरज आहे; कृपया तुमचे उपोषण संपवा… सुप्रिया सुळे यांचे जंतर मंतरवर भावनिक आवाहन

पुढील लेख
Show comments