Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजून पावसासाठी वाट बघावी लागणार

Updated: मंगळवार, 4 जून 2019 (11:01 IST)
 
पुढील पाच दिवस उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली या ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. या ठिकाणच्या तापमानात 2-4 डिग्रीपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  मात्र येत्या पाच दिवसात नागालँड, मणीपूर, मिझारोम, त्रिपूरा, आसाम, मेघालय, केरळ, या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर  5, 6, 7 जून या तिन्ही दिवशी केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, लक्षद्वीप या ठिकाणी काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भ, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा या ठिकाणी मात्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता 'सातबारा'शिवाय मिळणार 'शेतकरी ओळखपत्र'; सरकारी योजनांचा लाभ मिळणार

रोहिणी खडसे यांनी १० फूट लांब साप हातांनी पकडला; व्हिडिओद्वारे दिला संदेश; नेटकऱ्यांकडून कौतुक

LIVE: मुंबईकरांना २०२७ पासून २३८ नवीन वातानुकूलित (AC) लोकल गाड्या मिळणार

Happy Independence Day 2026 Wishes Images स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा इमेज

पुरंदरमध्ये १० वर्षीय मुलीवर बलात्कार; ६० वर्षीय आरोपीला अटक; कोलविहिरे परिसरात संतापाची लाट

पुढील लेख
Show comments