Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, रस्सीखेच खेळ खेळताना विद्यार्थ्यांचा मृत्यू

Updated: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (16:47 IST)
 
ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात राहणारा जीबीन सनी हा महाविद्यालयीन खेळात सहभागी झाला होता. रस्सी खेच सुरू असताना जीबीन याने सर्वांच्या पुढे उभे राहत आपली टाकत लावली आणि रस्सी खेचसाठी असलेला दोरखंड ही आपल्या खांद्यावर घेतला. काही क्षणात खांद्यावर भर घेतल्याने जीबीन खाली कोसळला. त्यानंतर त्वरित कॉलेजच्या सुरक्षारक्षकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात आणले. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

आषाढी वारीत लालपरीचे यश! एसटी कॉर्पोरेशनची कोट्यवधींची कमाई, मंत्री सरनाईक यांनी खुलासा केला

सिद्धिविनायक मंदिर प्रकरणी प्रियंका चतुर्वेदी यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

LIVE: महाराष्ट्रातील १२४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर

होर्मुझजवळ टँकरजवळ स्फोट, यूकेएमटीओने सतर्कतेचा इशारा दिला

2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी अहमदाबादची निवड, भारताच्या क्रीडा इतिहासात नवे पर्व

पुढील लेख
Show comments