Daily Horoscope
✕

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Updated: मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025 (08:09 IST)
ALSO READ: सार्वजनिक विद्यापीठांनी गुणवत्ता सुधारावी-मख्यमंत्री फडणवीस
ठाकरे उबाठा पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी -
 उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे,सुभाष देसाई,संजय राऊत,अनंत गीते,चंद्रकांत खैरे,अरविंद सावंत,भास्कर जाधव,अनिल देसाईविनायक राऊत,अनिल परब,राजन विचारे,सुनील प्रभू,आदेश बांदेकर,वरुण सरदेसाई,अंबादास दानवे,रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत,राजकुमार बाफना, नितीन बनूगडे पाटील, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय (बंडू) जाधव, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, शीतल शेठ–देवरूखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, सुनील शिंदे, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, अशोक तिवारी, प्रियांका जोशी, सचिन साठे, लक्ष्मण वाडले ही नावे आहेत. 
ALSO READ: मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का, नाशिक निवडणुकीतून पक्षाची माघार
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर2025 रोजी मतमोजणी होणार आहेत.
Edited By - Priya Dixit  
ALSO READ: बेकायदेशीर बॅनर्स आणि पोस्टर्सवर कोणती कारवाई केली व किती दंड वसूल केला? मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकांकडून उत्तर मागितले

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments