Festival Posters

कोल्हापुरात कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा मृत्यू

मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (12:18 IST)
कोल्हापुरातील पंढरपूरच्या वाखरी येथील मारुती सुरवसे या 23 वर्षीय पैलवानाचा कुस्तीचा सराव करताना मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मारुतीचे वडील शेतीचे काम करतात पण मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीचे वेड होते. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी कोल्हापुर येथे सरावासाठी पाठवले होते. 
 
मारुती हा मागील काही वर्षांपासून कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. रोजप्रमाणे तो रात्री सराव करून घरी आला व अंघोळ करत असताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागले तर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.  

Edited by : Smita Joshi 
< > कोल्हापुरा< >

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

राम मंदिर ट्रस्ट लवकर बरखास्त करा… संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला

LIVE: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट ६ जुलैपर्यंत जारी

सहकारी क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी एक आदर्श बनला, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा दावा

IND vs ENG : इंग्लंडने भारताला चार गडी राखून हरवले

अक्षर पटेलने टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला, १०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments