Petrol, Diesel Price Today: 135 व्या दिवशीही इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या देशातील महानगरांमध्ये काय आहेत ताजे दर
सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 3 ऑक्टोबर 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले नाहीत. देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये आहे. पेट्रोल आणि डिझेल 135 व्या दिवशीही स्थिर आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $87.94 आणि WTI प्रति बॅरल $82.06 वर आहे.
श्री गंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39 रुपयांनी स्वस्त आहे, तर डिझेलही 18.50 रुपयांनी स्वस्त आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 लिटर आहे. महाराष्ट्र आणि मेघालय वगळता राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये इंधनाच्या किमती 135व्या दिवशी स्थिर आहेत, तर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती अजूनही प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली आहेत. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $87.94 आणि WTI प्रति बॅरल $82.06 वर आहे.
देशातील महानगरांमध्ये आग्रा येथे पेट्रोल 96.35 आणि डिझेल 89.52, लखनौमध्ये पेट्रोल 96.57 आणि डिझेल 89.76, पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.1 आणि डिझेल 79.74, फरिदाबादमध्ये पेट्रोल 97.45 आणि डिझेल 90.31, गंगटोकमध्ये पेट्रोल 102.50 आणि डिझेल 89.70, गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.50 आणि डिझेल 89.68, गोरखपुरमध्ये पेट्रोल 96.76 व डीजल 89.94, परभणीमध्ये पेट्रोल 109.45 आणि डिझेल 95.85 प्रति लिटर.
तसेच मुंबई पेट्रोल 106.31 आणि डिझेल 94.27, भोपाळ पेट्रोल 108.65 आणि डीझेल 93.9 धनबादमध्ये पेट्रोल 99.99 आणि डीझेल94.78 प्रति लिटर आहे.
Edited by : Smita Joshi