रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2022 (16:25 IST)

Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेल चे दाम जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतरही भारतात वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात झालेली नाही.आज (रविवार) 25 सप्टेंबर रोजीही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.मात्र, राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.  कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतरही सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.  देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये पेट्रोल 96.57  रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर दर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 106.31 प्रति लिटर आहे. तर पुण्यात 105.91 लिटर ने पेट्रोल मिळत आहे. नागपुरात 106.34 दराने पेट्रोल मिळत आहे तर नाशिकात पेट्रोलचे दर प्रति लिटर106.44आहे