ganesh chaturthi
✕

2018 च्या टॉप ट्रेडिंग बाइक्स

Updated: सोमवार, 24 डिसेंबर 2018 (18:21 IST)
 
1. जावा - सन 2018 मध्ये, इंटरनेटवर सर्वात जास्त जावा मोटरसायकल शोधल्या गेल्या. महिंद्राच्या क्लासिक लिडेंट्सने या वर्षाच्या सुरुवातीला या अप्रतिम प्रतिष्ठित ब्रँडला पुन्हा घेतले. ही 
 
बाइक लोकांना खूप आवडत आहे. कंपनी केवळ ऑनलाइन स्‍टोअरने बुकिंग्‍स घेत आहे त्यामुळे त्यामुळे देखील गूगलवर ट्रेडिंग राहिली. 
 
2. टीव्हीएस अपाचे - टीव्हीएसच्या अपाचे रेंजदेखील गूगलवर शोधली गेली आहे. अपाचे रेंजमध्ये कोणती बाइक जास्त शोधली गेली, हे सध्या तरी स्पष्ट नाही आहे. पण लोकांची जिज्ञासा 
 
पाहून, असे दिसते की टीव्हीएसचे नवीन अपाचे आरटीआर 4 व्ही आणि अपाचे आरआरआर 200 4 व्ही रेस मॉडेल सर्वात जास्त शोधले गेले आहे.
 
3. हीरो एक्स पल्स 200 - इटलीतील मिलान शहरात ही बाइक दर्शवण्यात आली होती. यानंतर, ऑटो एक्सपोमध्ये देखील झलकही दिसली होती.
 
4. सुजुकी इंट्रूडर - भारतीय बाइक बाजारात सरासरी विक्रीनंतर देखील सुजुकी इंट्रुडरसाठी लोकांच्या मनात अत्यंत उत्सुकता होती. सुजुकी इंट्रुडर आणि हीरो एक्‍सपल्‍स 200 अशा दोन बाइक्स 
 
आहे ज्या गेल्या वर्षीच्या टॉप ट्रेडिंग यादीत देखील होत्या आणि या वर्षीही त्यांनी स्थान पटकावले आहेत. स्कूटर विभागामध्ये टीव्हीएसचे एंटोरॅक देखील खूप पसंत केले जात आहे. 
 
5. हीरो एक्स‍ट्रीम 200 आर - हीरो मोटोकॉर्पची नवीन हीरो एक्स‍ट्रीम 200 आर बाइक खूप पसंत केली जात आहे. या बाइकची किंमत सुमारे 88 हजार रुपये आहे. अशा किमतीत लोकांना 160 
 
सीसीचा बाइक मिळते, म्हणून देखील, लोकांच्या याकडे कळ होता.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिल्याबद्दल विराट कोहलीला ५ कोटी रुपये मिळाले का? मोठे सत्य समोर आले

अर्जेंटिनाने लिओनेल मेस्सीला भावपूर्ण निरोप दिला, त्याची 10 क्रमांकाची जर्सी हेलिकॉप्टरमधून फडकवण्यात आली

डोशात उंदीर आढळल्याची घटना आता खंडणी आणि ब्लॅकमेलिंगपर्यंत पोहोचली; २ महिलांना अटक

नाशिक-अहमदाबाद महामार्गावर सावळघाटात धुक्यामुळे बस उलटली, २ प्रवाशांचा मृत्यू तर ६ जखमी

LIVE: महाराष्ट्रातील आश्रम शाळांमधील अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी नऊ सदस्यीय समिती करणार

पुढील लेख
Show comments