मी आज जे काही आहे, तो महाराष्ट्रामुळेच, या पावनभूमीने मला नाव, कीर्ती, घर, पत्नी, प्रेम आणि सन्‍मान सर्व काही दिल. आयुष्‍याच्या 68 वर्षांपैकी 41 वर्ष मी या भूमीतच घालविली आणि जन्‍माने नसलो तरी कर्माने मी महाराष्‍ट्रीय असल्‍याचा मला अभिमान आहे, अशा ...
मराठी टीकावी आणि तिचे संरक्षण व संवर्धन व्‍हावे यासाठी शासनाकडून फारसे प्रयत्न केले जात नाहीत, सरकारने स्‍थापन केलेल्या समित्यांचे नंतर काय झाले असा आरोप सातत्याने न लावता. मराठीसाठी शासनाने केलेल्‍या योजना आणि प्रयत्नांचा योग्य वापर करून ...
पुणे- मराठीचा सन्मान टिकवण्यासाठी सरकारने प्रयत्न केलेत नाही असे नाही. पण त्या प्रयत्नांना आता शेवाळे लागले आहे. सरकार मोठा गाजावाजा करत भाषेच्या, कलांच्या जपवणूकीसाठी दालनं सुरू करतं, परंतु त्याचे पुढे काहीच होत नाही. अशी जहाल टिका करत पुण्याच्या ...
तिसरे जागतिक मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी लंडनला भरविण्‍याचा निर्णय पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात घेण्‍यात आला आहे. विश्‍व मराठी साहित्य संमेलनाची परंपरा सॅन होजे येथून सुरू झाली असून यंदाचे दुसरे संमेलन दुबई येथे भरविण्‍यात ...
वांद्रे-वरळी सी-लिंकच्‍या उदघाटन समारंभासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना बोलावल्‍याबद्दल स्‍वपक्षीयांच्‍या टीकेचे लक्ष्‍य ठरलेल्‍या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्‍यावरील वादाचा धुराळा अद्याप शमला नसतानाच पुन्‍हा एकदा दोघेही एका व्‍यासपीठार येणार असून ...
पुणे- पुण्यातील विंदा करंदीकर साहित्य नगरीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सारस्वतांच्या उपस्थितीत ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे.
संत वाङमय घडविण्‍यात ग्रामीण जीवनाच्‍या कष्‍टाचा गंध अधिक महत्‍वाचा ठरला असून मराठी समाजाच्‍या श्‍वासाची लयच या संत वाङमयाने घडवल्‍याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष द.भि. कुलकर्णी यांनी व्‍यक्त केले. पुणे येथे सुरू असलेल्‍या 83 ...