मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन २०१०
Written By वेबदुनिया|

मराठी साहित्य संमेलनाचे व-हाड आता लंडनला

तिसरे जागतिक मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी लंडनला भरविण्‍याचा निर्णय पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात घेण्‍यात आला आहे.

विश्‍व मराठी साहित्य संमेलनाची परंपरा सॅन होजे येथून सुरू झाली असून यंदाचे दुसरे संमेलन दुबई येथे भरविण्‍यात आले होते. आता हे संमेलन लंडनला भरविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. यजमानपदाच्या शर्यतीत कॅनडातले टोरांटो आणि लंडन ही दोन शहर होती.