शुक्रवार, 2 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
हिंदू
श्राद्धपक्ष
Written By
Last Modified:
शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (09:45 IST)
संबंधित माहिती
Pitru Paksha 2022 Katha पितृपक्ष कहाणी
Pitru paksha 2022 start date: आजचे श्राद्ध कसे करावे? या नियमांचे करा पालन
Pitru Paksha 2022 Date: आजपासून सुरू होत आहे पितृ पक्ष, या खास गोष्टी तुम्हालाही असाव्यात
Pitru Paksha 2022 Date:श्राद्ध पक्षातील कोणते श्राद्ध कोणत्या दिवशी करायचे? जाणून घ्या
Pitru Paksha 2022: या 5 कारणांमुळे पितर होतात नाराज, जाणून घ्या ती कारणे
श्राद्ध पक्षात या 8 गोष्टी खाण्यास सक्त मनाई
श्राद्ध पक्ष हा मेजवानीचा सण आहे, पण तरीही त्यात काही पदार्थ खाण्यास मनाई आहे.
1. कांदा
2. लसूण
3. मांसाहारी
4. अंमली पदार्थ
5. मुळा
6. मसूर डाळ
7. काळे जिरे
8. शिळे अन्न
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Adhik Maas 2026 : नवीन वर्ष २०२६ मध्ये 'अधिक मास' कधी? महत्तव जाणून घ्या
पुरुषोत्तम मास २०२६: नवीन वर्ष २०२६ मध्ये 'अधिककामास' येत आहे. 'अधिकामास'ला पुरुषोत्तम महिना असेही म्हणतात. शास्त्रानुसार पुरुषोत्तम महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने त्याचे स्वतःचे रूप सांगितले आहे. नावावरूनच स्पष्ट होते की, पंचांगाच्या गणनेनुसार जेव्हा हिंदी दिनदर्शिकेत 1 महिना अधिक असतो, तेव्हा त्याला 'अधिकमास' म्हणतात.
आरती बुधवारची
एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥ अगम्य गम्य रुप आनंदघन ॥ मयूरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥ ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥ जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥ आदि पुरुषा भाळिं चंद्र त्रिनयना ॥ कृपा अमृत घन भवताप शमना ॥ उजळूं अष्टभावें आरति तव चरणा ॥१॥धृ०॥
Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१|| प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पुत्रदा एकादशी 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याचे 4 फायदे जाणून घ्या
पुत्रदा एकादशी 2025: पौष महिन्याच्या शुभ पंधरवड्याच्या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते. नावाप्रमाणेच, हे व्रत मुलांच्या सुख आणि समृद्धीसाठी समर्पित आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी येणारी ही एकादशी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानली जाते. पुत्रदा एकादशी व्रताचे चार मुख्य फायदे आणि त्याचे महत्त्व येथे सविस्तर वर्णन केले आहे.
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत कधी पाळावे, त्याचे महत्त्व जाणून घ्या
Importance of Putrada Ekadashi: पुत्रदा एकादशी व्रत हे संततीच्या आशीर्वादासाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि शक्तिशाली व्रत आहे. भगवान विष्णूची पूजा करून हे व्रत तुमच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आनंद प्रदान करते. जर तुम्हाला संततीचा आशीर्वाद हवा असेल किंवा तुमच्या कुटुंबातील मुलांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी आशीर्वाद हवा असेल तर पुत्रदा एकादशी व्रत नक्की करा.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025
मेष (21 मार्च-20 एप्रिल) या आठवड्यात करिअर सामान्य राहील, परंतु तुम्ही तुमचे कौशल्य किंवा प्रोफाइल सुधारण्याचा विचार करू शकता. तुमची आर्थिक परिस्थिती सुरक्षित असेल, ज्यामुळे तुम्ही भविष्यातील गुंतवणुकीचा विचार करू शकाल. कुटुंबाशी भावनिक संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला प्रेमात आपलेपणाची भावना जाणवेल. अचानक प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते, म्हणून असे काहीतरी निवडा जे तुम्हाला खरोखर आराम देईल. झोपेचा त्रास थोडा थकवा आणू शकतो, म्हणून दिनचर्या ठेवा. मालमत्तेच्या बाबतीत स्थिर प्रगती होईल आणि अभ्यासात सातत्य राखल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. भाग्यवान क्रमांक: 9 | भाग्यवान रंग: मॅजेन्टा
घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा
शौचालयाचे पॉट घाणेरडे ठेवणे हे सर्वात गंभीर वास्तु दोषांपैकी एक मानले जाते. ते केवळ आरोग्य समस्या वाढवत नाही तर घरातील संपत्तीवरही नकारात्मक परिणाम करते. असे मानले जाते की घाणेरडे टॉयलेट शनि आणि राहूच्या प्रभावांना सक्रिय करते, ज्यामुळे अचानक आर्थिक नुकसान किंवा कर्ज वाढू शकते. शिवाय, नैऋत्येकडे तोंड असलेले घाणेरडे शौचालय कुटुंबप्रमुखाच्या करिअर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकते. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. वापरल्यानंतर टॉयलेट सीट नेहमी स्वच्छ ठेवा आणि झाकण बंद ठेवा.
जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल
प्रेमापेक्षा सुंदर भावना नाही. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराचा विचार करता. झोपेपासून उठण्यापर्यंत, खाण्यापिण्यापर्यंत, तुम्ही त्यांच्या विचारांमध्ये हरवलेले असता. तुमच्या जोडीदाराला खास वाटण्यासाठी तुम्ही अनेक पद्धती वापरता. कधीकधी तुम्हाला वाटते की तुमच्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी तुम्हाला लांब, प्रेमळ संदेश पाठवावे लागतील, परंतु ते कामास येत नाही.
असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram
असित कृतं शिव स्तोत्रम् असित उवाच ॥ जगद्गुरो नम्स्तुभ्यं शिवाय शिवदाय च । योगीन्द्राणां च योगीन्द्र गुरूणां गुरवे नमः ॥१॥
मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।
भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती । वनारि अंजनीसूता । रामदूता प्रभजना ॥१॥ महाबली प्राणदाता । सकळां ऊठवी बळें । सौख्यकारी शोकहर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥ दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा । पाताल देवता हंता । भव्य शेंदूरलेपना ॥३॥