Marathi Biodata Maker
✕

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने जेव्हा उडत्या विमानात चंद्र पाहण्याचा आग्रह धरला तेव्हा.....

Updated: गुरूवार, 29 ऑक्टोबर 2026 (21:23 IST)
 
बॉलिवूडमध्ये करवा चौथच्या अनेक कथा आहे, पण दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी संबंधित एक घटना खूपच रंजक आहे. एकदा श्रीदेवी यांना एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करवा चौथचा उपवास करावा लागला होता. करवा चौथच्या दिवशी, श्रीदेवी रात्री आपल्या पतीसोबत विमानाने मेक्सिकोहून लॉस एंजेलिसला प्रवास करत होत्या.
ALSO READ: अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील 'कूल' अंदाज; AI व्हिडिओ सोशल मीडियावर उडवली खळबळ
उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने पायलटकडे एक अवघड मागणी केली. चंद्र पाहून आपल्या पतीला पाणी पाजून श्रीदेवींना आपला उपवास सोडायचा होता, पण चंद्र दिसत नव्हता. अशा परिस्थितीत, श्रीदेवीने पायलटला मागणी केली की विमान अशा दिशेने वळवावे जिथून त्यांना सहज चंद्र दिसेल. त्या वेळी श्रीदेवी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री होत्या. वैमानिकाला त्यांची मागणी नाकारणे अशक्य होते आणि अखेरीस, त्या अभिनेत्रीची इच्छा पूर्ण झाली. वैमानिकाने विमानाची दिशा बदलली, ज्यामुळे श्रीदेवींना चंद्र पाहता आला आणि त्यांनी आपला उपवास सोडला.
ALSO READ: ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रताप आसबे यांचे निधन

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे; इतिहासासह जाणून घ्या

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नंट? मुंबईतील कीर्तनात विराटसोबतच्या व्हिडिओंमुळे चर्चांना उधाण

अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील 'कूल' अंदाज; AI व्हिडिओ सोशल मीडियावर उडवली खळबळ

ऑस्कर नॉमिनेटेड अभिनेत्रीचे दुःखद निधन; १२ वर्षांपासून आजाराशी झुंज देत होत्या

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments