Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PAN Card वरील Photo आणि Signature या प्रकारे बदला, सोपी पद्दत जाणून घ्या

Updated: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (12:06 IST)
 
पॅन कार्डवरील फोटो या प्रकारे बदला
सर्वात आधी NSDLच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
नंतर Application Type या पर्यायावर क्लिक करा.
मग Changes किंवा correction in existing PAN Data या पर्यायावर क्लिक करा.
नंतर कॅटेगरी मेनूमधून Individual हा पर्याय निवडा. 
येथे आवश्यक माहिती भरुन सबमिट यावर क्लिक करा.
नंतर PAN Application वरचा KYC पर्याय निवडा.
येथे Photo Mismatch आणि ‘Signature Mismatch' चा पर्याय दिसेल.
फोटो बदलण्यासाठी Photo Mismatch पर्यायवर क्लिक करा.
सिग्नेचर बदलण्यासाठी Signature Mismatch पर्यायवर क्लिक करा.
नंतर आई वडीलांची माहिती भरल्यानंतर Next बटणावर क्लिक करा.
सर्व माहिती भरल्यानंतर, अर्जदाराचे ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि जन्माचा दाखला जोडा.
डिक्लरेशनवर टिक मार्क करा. 
सबमिट बटणावर क्लिक करा.
फोटो किंवा स्वाक्षरीमध्ये बदल करण्यासाठी भारतातील व्यक्तीसाठी अर्ज फी 101 रुपये आणि भारताबाहेरील पत्त्यांसाठी 1011 रुपये एवढी आहे.
या प्रक्रियेनंतर 15-अंकी पावती क्रमांक प्राप्त होईल.
अर्जाची प्रिंटआउट आयकर पॅन सर्व्हिसच्या युनिटला पाठवा.
या पावती क्रमांकाद्वारे अर्जाला ट्रॅक करू शकता.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

घराबाहेर वाहन उभे करणे महागात पडेल! सरकारची २५,००० रुपयांपर्यंतचे वार्षिक शुल्क लागू करण्याची योजना

LIVE: बाजार उपकर रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील व्यापारी असहकार आंदोलन सुरू करणार

सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकारणात चर्चांना उधाण, अमोल कोल्हे यांनी दिले स्पष्टीकरण

पटियालामध्ये भाड्याचे घर शोधत असलेल्या एका जोडप्यावर पिटबुलचा हल्ला

आर. प्रज्ञानानंद व्हिन्सेंट केमरकडून पराभूत, १.५ गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर

पुढील लेख
Show comments