मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (10:54 IST)

पोस्ट ऑफिस RD अकाउंटमध्ये घरी बसल्या जमा करा पैसा

पोस्ट ऑफिस आरडीवर 5.8 टक्के व्याज देत आहे. आरडी स्कीममध्ये आपण किमान 100 रुपए दर महिन्याला गुंतवणूक करु शकता. जर आपलं पोस्ट ऑफिसमध्ये रेकरिंग डिपॉजिट अकाउंट असेल तर पैसा जमा करण्यासाठी पोस्ट ऑफिस जाण्याची गरज नाही. आपण इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक (IPPB) अॅपच्या मदतीने पोस्ट ऑफिस आरडीमध्ये ऑनलाइन पैसा जमा करु शकता. आपली मासिक जमा कर सकते हैं। अपनी मासिक किस्त या अॅपच्या माध्यमाने ऑनलाइन आपल्या आरडी खात्यात ट्रांसफर केले जाऊ शकतात.
 
अॅपद्वारे असे करु शकता डिपॉजिट
 
आपल्या बँक खात्याने आपल्या IPPB अकाउंटमध्ये पैसे ट्रांसफर करा.
DOP प्रॉडक्ट्सवर जा आणि येथून रेकरिंग डिपॉजिट निवडा.
RD अकाउंट नंबर आणि नंतर DOP कस्टमर आयडी लिहा.
इंस्टालमेंट पीरियड आणि अमाउंटची नोंद करा.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आपल्याला IPPB अॅपच्या माध्यमाने ट्रांसफर पेमेंटसाठी सूचित करेल.
आपण इंडिया पोस्ट द्वारे ऑफर होत असलेल्या स्कीम्समध्ये देखील आयपीपीबी बचत खाते माध्यमाने नियमित भुगतान करु शकतात.