suvichar
✕

UPI PIN विसरलात किंवा कोणी हॅक केले तर या सोप्या पद्धतीने बदला

Updated: शनिवार, 23 जुलै 2022 (16:20 IST)
 
PhonePe वर UPI पिन कसा बदलायचा:
यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये PhonePe अॅप ओपन करावे लागेल.
नंतर वरच्या डाव्या बाजूला तुमच्या प्रोफाइलवर टॅप करा.
तुमचे बँक खाते निवडा ज्यासाठी तुम्हाला तुमचा UPI पिन बदलायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला UPI पिनच्या विभागात जावे लागेल. येथे तुम्हाला Reset चा पर्याय दिला जाईल. यावर टॅप करा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि वैलिड अप टूची तारीख प्रविष्ट करावे लागतील.
त्यानंतर तुम्हाला Verify वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल. ते एंटर करा आणि Proceed वर क्लिक करा.
त्यानंतर नवीन UPI ​​पिन तयार करा आणि Confirm वर क्लिक करा.
 
ही प्रक्रिया खूप सोपी आहे. परंतु काही वेळा आमच्याकडे डेबिट कार्डचे डिटेल्स नसतात. तुमच्याकडे डेबिट कार्ड नसेल तर तुम्ही डेबिट कार्डशिवाय पेटीएमवर UPI पिन बदलू शकता. तुम्ही ते Google Pay द्वारे देखील बदलू शकता.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

मार्को रुबियो यांची जामनगर रिफायनरीला भेट, नवीन ऊर्जा गिगा-फॅक्टरी आणि डेटा सेंटरसाठी अमेरिकी कंपन्यांसोबतच्या सहकार्यावर चर्चा

टेम्बाने कांगारुंना फोडला घाम! ऐतिहासिक खेळीसह स्मिथचा विक्रम मोडला

SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक?

देशातील सर्वात मोठ्या जिओ आयपीओला पहिल्याच दिवशी ३.१६ पट प्रतिसाद मिळाला

पुढील लेख
Show comments