Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PF account घरी बसल्या करा ट्रान्स्फर, सोपी पद्धत जाणून घ्या

Updated: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (09:58 IST)
 
UAN नंबर सक्रिय असणं आवश्यक आहे: 
जर आपण पीएफ हस्तांतरित करणार असाल तर EPF खातेदारांचा UAN नंबर सक्रिय असायला हवा. या व्यतिरिक्त खातेदारांचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
 
* सर्व प्रथम आपल्याला EPFO च्या यूनिफाईड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर भेट देणे आवश्यक आहे. येथे आपल्याला आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागणार.
 
* पेजच्या वरील असलेल्या टॅब मधून Online Services मध्ये जावे. ड्रॉपडाऊन मध्ये One Member-One EPF Account Transfer Request' ऑप्शन किंवा पर्याय निवडा.
 
* नंतर आपण आपल्या वर्तमान नियुक्तीसाठी वैयक्तिक माहिती आणि पीएफ खाते व्हेरिफाय करा.
 
* येथे ट्रान्स्फर वेलिडेट करण्यासाठी आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला निवडा.
 
* या नंतर Get Details ऑप्शन वर क्लिक करून आपल्या मागील नियुक्तीचा पीएफ खात्याचे डिटेल आपल्याला स्क्रीन वर दिसतील.
 
* उजवीकडील बॉक्समध्ये टिक करून आता जुना अकाउंट निवडा आणि OTP बनवा.
 
* OTP दिल्यावर आपल्या कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्स्फर प्रक्रियेची विनंती केली जाईल.
 
आपल्या विनंतीला आपण तपासू शकता - ट्रान्स्फर विनंती पूर्ण झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण स्टेट्स ला Track Claim Status मध्ये ट्रॅक करू शकता. याला आपण डाउनलोड करून देखील ठेवू शकता. ऑफलाईन ट्रान्स्फर करण्यासाठी आपल्याला फॉर्म 13 भरून आपल्या जुन्या किंवा नवीन कंपनीला द्यावा लागेल. 
 
प्रक्रिया तीन दिवसात पूर्ण होणार - 
प्रक्रिया केल्यानंतर ही प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण होणार. प्रथम कंपनी याला हस्तांतरित करेल नंतर EPFO चे फिल्ड अधिकारी याला व्हेरिफाय करतील. EPFO अधिकाऱ्यांच्या पडताळणी (व्हेरिफिकेशन)नंतरच आपला खात्यात पैसे जमा होणार.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? गोल्फ क्लबजवळ शस्त्रास्त्रांसह संशयित पकडला, तपास सुरू!

दारूप्रेमींना मोठा धक्का! ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंज अन् मॅकडोवेल्सच्या 'या' व्हिस्की-रमच्या विक्रीवर FSSAI कडून बंदी

LIVE: मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा! सोशल मीडियावरील दाव्यानंतर पोलीस सतर्क

मृत पिल्लाला ६ दिवस पाठीवर घेऊन पोहत राहिली डॉल्फिन; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर हल्ला करण्याचा आणखी एक कट! संशयिताला अटक

पुढील लेख
Show comments