आधार किंवा नावनोंदणी क्रमांक नसला तरीही तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि इतर महत्त्वाच्या कारणांसाठी वापरले जाणारे दस्तऐवज आहे. UIDAI, आधार कार्ड जारी करणारी संस्था, लोकांना आधारशी संबंधित अनेक सुविधा पुरवते. तुमच्याकडे मोबाईल नंबर नसला तरीही, हा...