रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (15:35 IST)

किस डे च्या शुभेच्छा Kiss Day Wishes

एक Kiss देऊन दे 
आणि भांडण मिटवून घे…
Happy Kiss Day!!
 
Dear जगातलं कोणतंच चॉकलेट
तुझ्या Kiss पेक्षा गोड नाही…
Happy Kiss Day!!
 
प्रत्येक प्रेमी साठी किस नैसर्गिक औषधाप्रमाणे कार्य करतं
आपण जितके जास्त चुंबन घ्याल तितकेच एकमेकांत जोडले जाल. 
हॅपी किस डे!
 
दुनियेत आल्यानंतर सर्वात आधी मला
Kiss करणारी व्यक्ती म्हणजे आई…
Happy Kiss Day!
 
खूप चॉकलेट खाल्ले पण तुझ्या
Kiss पेक्षा गोड कुठलंच
चॉकलेट नाही…
Happy Kiss Day!!
 
डॉक्टरांप्रमाणे चुंबन घेतल्यास रक्तदाब कमी होतो. 
म्हणून, नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी मी रोज तुझे चुंबन घेऊ इच्छितो.
कीस डे च्या शुभेच्छा!
 
Lifetime मी तुला रोज Miss करणार
आणि रोज रात्री स्वप्नात येऊन
तुझ्या गालावर Kiss करणार…
Happy Kiss Day!!
 
मला माहित आहे,
तुझ्या ओठांवर Smile कधी येते ते,
मला पाहून ना.. पण तुला माहित आहे का?
माझ्या ओठांवर Smile कधी येते ते,
जेव्हा तू मला किस करतोस तेव्हा…
Happy Kiss Day!!
 
आनंद एखाद्या किस सारखा असतो
जेव्हा आपण एखाद्याला देतो तेव्हा फील होते.
 
आपला नाते दृढ करण्यासाठी
खूप गोड किस पाठवित आहे 
Happy Kiss Day!!
 
आज करुन घे मला Kiss
कारण मी करत आहे तुला खूप Miss
Happy Kiss Day
 
जेव्हा तुझी आठवण येते, 
डोळे बंद करुन तुला करतो मिस
दररोज भेट होत नाही, 
म्हणून विचारांमध्येच करुन घेतो किस
Happy Kiss Day