चंद्रावर 'बॉम्बस्फोट' !

शुक्रवार,ऑक्टोबर 9, 2009
वॉशिंग्टन 'नासा' या अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावर पाणी शोधण्याच्या दृष्टिने एक महत्त्वाचा प्रयोग करताना चक्क चंद्राच्या पृष्ठभागावर बॉम्बस्फोट घडवून आणला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्वालामुखीच्या मुखात हा स्फोट घडवून आणला. यातून ...
तीस ऑगस्ट २००९. 'चांद्रयान-१ मोहिम अयशस्वी' अशी बातमी प्रसारमाध्यमातून झळकली आणि आपल्यापैकी अनेक जण उच्चरवात बोलू लागले, ३८६ कोटी रूपयांचा चुराडा करायची काही गरज होती काय? हा म्हणजे पैशाचा शुद्ध अपव्यय आहे. भारत असल्या मोहिमांत कधीच यशस्वी ठरू ...

असे उलगडले गुढ

शुक्रवार,सप्टेंबर 25, 2009
चांद्रयानासोबत नासाने पाठविलेल्‍या खनिज संशोधक उपकरणाद्वारे घेण्‍यात आलेली चंद्राची प्रतिमा. या प्रतिमेवरून चंद्रावर पाणी असण्‍याची शक्यता वाटल्‍याने येथे अधिक शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला गेला. आणि चंद्रावर वातावरण आणि पाण्‍याच्‍या शोधास अखेर ...
बेंगलुरू- चांद्रयान -1 ने चंद्रावरील पाण्याचा अंश शोधून काढल्यानंतर आता चांद्रयान- 2 यावरील पाणी जमवण्यासाठी खोदकाम करणार आहे. चांद्रयानचे नवीन डिझाइन यापूर्वीच इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी तयार केले आहे.
बेंगलुरू चंद्रावर पाणी सापडल्याचे अखेर भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख जी. माधवन यांनी एका पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या जाहिर केले. या शोधाने चांद्रयान-१ ही मोहिम सुफळ संपूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

असा आहे चंद्र !

शुक्रवार,सप्टेंबर 25, 2009
चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीवर त्याचा खासा प्रभाव आहे. कारण पृथ्वीवरील भरती-ओहोटी त्याच्यामुळेच घडते. या चंद्राचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आतापर्यंत सत्तर याने सोडण्यात आली.
वॉशिंग्टन चंद्रावर सापडलेल्या पाण्याचे मूळ शोधता शोधता आता चंद्राचेच कूळ शोधण्यापर्यंत शास्त्रज्ञांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. चंद्रावर पाणी सापडल्यानंतर आता चंद्रच मुळात कसा तयार झाला याचा शोध घेणे सुकर होणार आहे.