कहाणी सोमवारची खुलभर दुधाची | Somvarachi Khulbhar Dudhaachi Kahani | श्रावण सोमवारची भक्तीमय कथा
कहाणी सोमवारची खुलभर दुधाची Kahani Somvarchi khulbhar dudhachiआटपाट नगरचा राजा मोठा शिवभक्त होता. महादेवाचा गर्भारा दुधाने भरावा, अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी राजाने संपूर्ण गावातील लोकांना घरचे दूध महादेवाला अर्पण करण्याची आज्ञा केली. मात्र एवढे दूध अर्पण करूनही महादेवाचा गर्भारा भरला नाही.
मग एका वृद्ध महिलेने श्रद्धा आणि भक्तिभावाने आणलेले खुलभर दूध महादेवाला अर्पण केले आणि त्यानंतर घडला अद्भुत चमत्कार!
या सुंदर कथेतून देवाला मोठेपणा किंवा दिखावा नाही, तर मनापासून केलेली भक्ती आणि श्रद्धा प्रिय असते, असा संदेश मिळतो.
ही पवित्र सोमवारची खुलभर दुधाची कहाणी श्रावण सोमवारच्या दिवशी आवर्जून ऐका आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा.
हर हर महादेव!
#somwar #shravansomvar #shravansomwar #shravan2026 #maharashtra #marathikatha #marathikahani #dharmik #dharmikvideo #dharmikkahani #dharmikkatha #shivkatha #mahadev #shivshankar #shivbhakti #somwarkatha #pauranikkatha
#सोमवारचीकहाणी #खुलभरदुधाचीकहाणी #श्रावणसोमवार #महादेव #शिवकथा #शिवभक्ती #मराठीकहाणी #पौराणिककथा #भक्तीकथा #महादेवाचीकहाणी #श्रावण #सोमवार #हरहरमहादेव