गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (22:33 IST)

Parvatasan पर्वतासन करा आणि खांदेदुखीपासून बचाव करा

parvatasan
जर तुमच्या खांद्यात त्रास होत असेल तर ते दुखणे दूर करण्यासाठी पर्वतानसनाचा प्रयोग करून बघा, नक्कीच फायदा मिळेल. 
सर्वप्रथम पद्मासनात बसा. 
श्वास घेऊन आपल्या दोन्ही हातांना वर उचला. 
दोन्ही तळहातांना परस्पर जोडा. (चित्रानुसार)
जोपर्यंत होऊ शकते श्वास रोखून ठेवा. 
श्वास सोडताना दोन्ही हातांना खाली गुडघ्यांवर ठेवा. 
या प्रक्रियेला किमान तीन ते पाच वेळा करा.