रविवार, 29 जानेवारी 2023

लक्ष्मी-गणेश-विष्णु पुजन करावे

मंगळवार,मे 3, 2022
तुमच्या घरावर होवो धनाची बरसात… लक्ष्मीचा असो वास… संकटाचा होवो नाश… शांतीचा असो वास… अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा!
Akshaya Tritiya 2022 धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते. यावर्षी अक्षय्य तृतीया मंगळवारी येत आहे. या दिवशी ग्रहांच्या विशेष संयोगामुळे अक्षय्य तृतीयेचे महत्त्व वाढते.
ुभमंगलची गर्दी ही होणारच, घ्यावा लाभ तुम्ही ही सकळजन, आज आहे "अक्षय तृतीये"चे पर्व पावन!!
अक्षय्य तृतीयेला अख्खा तीज असेही म्हणतात आणि याचा अर्थ असा होतो की ज्याचा कधीही क्षय होत नाही. ही भगवान परशुरामाची जयंती म्हणून साजरी केली जाते, म्हणून तिला चिरंजीवी तिथी देखील म्हणतात. कोणत्याही शुभ कार्यासाठी हा सर्वात शुभ दिवस असून या दिवशी ...
एका पौराणिक कथेनुसार महाभारत काळात जेव्हा पांडव वनवासासाठी निघाले होते तेव्हा एकेदिवशी विष्णू अवतार श्रीकृष्ण यांनी त्यांना एक अक्षय पात्र भेट स्वरूप दिलं होतं. हे असं पात्र होतं जे कधीही रिकामं राहतं नव्हतं आणि यामुळे पांडवांना कधीची अन्नाची कमी ...
अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते. ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले "मडकं दे". तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका" खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला ...
धन संपत्तीचा संबंध वास्तू शास्त्राशी असतं. कोणत्याही मनुष्यावर त्याभोवती असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो.
अक्षय तृतीया सर्वात प्रसिद्ध मुहूर्त मानले जातात. जसं दिवाळीला लक्ष्मी कृपा प्राप्तीचा दिवस मानला जातो, त्याच प्रमाणे अक्षय तृतीयेलाही लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठीचे काही प्रयत्न केले पाहिजे.
हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला अखाती तीज असेही म्हणतात.
अक्षय्य तृतीया हा सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी या प्रकारे पूजा करुन देवाला प्रसन्न करावे. उपवास करणार्‍याने सकाळी स्नान करून शुद्ध होऊन पिवळे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घरातील मंदिरात विष्णूजींना गंगाजलाने शुद्ध करून तुळशीची ...
उत्तर- या दिवशी सतयुगापासून त्रेतायुग सुरू होतो. या दिवशी परशुराम, हयग्रीव आणि नर-नारायण यांच्यासह भगवान विष्णूच्या अवतारांचा जन्म झाला, असे म्हणतात.
Akshaya Tritiya : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. हिंदू धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी कारणे देण्यात आली आहेत.
Akshaya Tritiya 2022 अक्षय तृतीया 2022 : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया एक शुभ मुहूर्त आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. अक्षय्य तृतीयेच्या सणाला आखा तीज म्हणतात. हा उत्सव दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या तिथीला ...
अक्षय तृतीया सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी भाविक भगवान विष्णूंची पूजा करतात.‍ स्त्रिया आपल्या आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी उपवास करतात. या दिवशी काही सोप्या पद्धतीने पूजा करुन देवाला प्रसन्न केले पाहिजे.
अक्षय तृतीया महापर्व या दिवशी मंगळ कार्य मुर्हूत न बघता देखील करता येतात कारण हा दिवस शुभ असल्याचे मानले गेले आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले दान नष्ट होत नाही आणि त्याचे फळ अनेक जन्मापर्यंत मिळत राहतं. तर आज आपण जाणून घ्या की असे कोणते काम आहे ...
अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्य कधीच क्षीण होत नाही. दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया साजरी केले जाते. जसं दिवाळी हा दिवस लक्ष्मी कृपा प्राप्तीचा दिवस मानला जातो, त्याच ...
अक्षय्य तृतीया संस्कृत शब्द असून याचा अक्षय असा अर्थ आहे अर्थात शाश्वत, सुख, यश आणि आनंद कमी न करणारा आणि तृतीया म्हणजे तिसरा. यंदा अक्षय्य तृतीया 14 मे रोजी शुक्रवारी साजरा केली जाईल. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी सोनं खरेदी केल्याने भविष्यात ...
1 चरण पादुका- या दिवशी लक्ष्मीच्या सोन्या किंवा चांदीच्या चरण पादुका घरात ठेवाव्यात व त्यांची नियमित पूजा करावी. ह्या मागील कारण असं की जेथे लक्ष्मीचे पाउले असतात तेथे कसलीही कमतरता भासत नाही. असे करणे शक्य नसल्यास आपण रांगोळीने पावलं काढून देखील ...
अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करणे श्रेष्ठ मानले जाते. वैशाख महीन्यात सूर्य प्रकाशाची उष्णता आणि उन्हाळा सर्वत्र असल्याने ल्याही ल्याही होत असते. त्यासाठी या दिवशी थंड पाणी, कलश, तांदूळ, हरभरा, दूध, दही, कपड्यांचे दान करणे शुभ व अमीट पुण्य आहे. ...