1. धर्म
  2. मुस्लिम
  3. मुस्लिम धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 17 जून 2024 (08:41 IST)

Eid WIshes 2024: ईद-उल-अझहाच्या शुभेच्छा

“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना 
ईद-उल-अझहाच्या हार्दिक शुभेच्छा!…
ईद मुबारक!”
 
ईद घेऊन येई आनंद
जोडू मनामनांचे बंध
सणाचा हा दिवस खास
ईद मुबारक तुम्हा सर्वांस
ईद-उल-अझहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
“बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्व बंधुत्व वाढीस लावूया,
रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना
 ईद-उल-अझहाच्या हार्दिक शुभेच्छा!
ईद मुबारक!”
 
“धर्म, जात – पात यापेक्षाही
मोठी असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात ईद-उल-अझहाच्या
ईद मुबारक!”
 
सर्व मुस्लिम बांधवांना,
ईद-उल-अझहाच्या हार्दिक शुभेच्छा!…
ईद मुबारक!
 
“तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो,
 तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, 
सर्वाना ईद-उल-अझहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
यंदाची ईद तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
सुख, शांती, समृद्धी आणि आनंद  घेऊन येवो
हिच आमची सदिच्छा
ईद-उल-अझहाच्या हार्दिक शुभेच्छा!

Edited by - Priya Dixit