1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शनिवार, 31 मे 2025 (07:46 IST)

Ahilyabai Holkar Jayanti 2025 Wishes In Marathi राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Ahilyabai Holkar Jayanti 2025 Wishes In Marathi
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त 
त्यांच्या कर्तृत्वाला आणि आदर्शांना वंदन!
 
नारीशक्तीचा आदर्श, अहिल्याबाई होळकर यांना 
जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
न्याय, धर्म आणि सेवेचा अहिल्याबाईंचा वारसा कायम प्रेरणा देतो. 
जयंतीनिमित्त अभिवादन!
 
अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्श जीवनाला सलाम! 
जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन!
 
स्त्री शक्ती आणि कुशल प्रशासक अहिल्याबाईंना सलाम
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
 
अहिल्याबाईंच्या कार्याला आणि त्यागाला जयंतीच्या निमित्ताने मनापासून नमन!
 
धर्म, संस्कृती आणि न्यायाची प्रतीक अहिल्याबाईंना जयंतीनिमित्त वंदन!
 
अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनाला जयंतीनिमित्त स्मरण आणि अभिवादन!
 
महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा, अहिल्याबाईंना जयंतीनिमित्त प्रणाम!
 
अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाने प्रेरित होऊन नव्या पिढीने पुढे जावे, जयंतीनिमित्त नमन!
 
असंख्य राण्या झाल्या या जगात, 
पण पुण्यश्लोक कोणी नाही, 
गर्व ज्यांचा आहे मराठी हृदयाला, 
एकच त्या महाराणी, 
अहिल्यादेवी होळकर झाल्या.. 
अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
 
स्वातंत्र्य रक्षिण्या आपुले, 
ह्या वीर रणरागिनी झाल्या, 
गोरगरिबांची मायमाऊली,
थोर अहिल्या जन्मास आल्या.. 
अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
 
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
 
धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय 
या तत्त्वांप्रमाणे राज्यकारभार केला 
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
 
आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचणाऱ्या 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!

इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणाऱ्या 
पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
 
असामान्य कर्तृत्व, 
उत्तम शासक, 
प्रजापालक, 
वीरांगना 
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त नमन...!