सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (21:49 IST)

Ambedkar Jayanti Wishes In Marathi बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम
 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
जय भीम
 
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
 
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरु नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
 
सागराचे पाणी कधी आटणार नाही
भिमाची आठवण कधी मिटणार नाही
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!