1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

देशात 110 वाघ, 491 बिबट्यांचा मृत्यू

110 tigers
2019 मध्ये देशात 110 वाघांचा, तर 491 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे, Wildlife Protection Society of India (WPSI) या संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.  
 
2018 मध्ये 500 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. पण, रस्ते आणि रेल्वे अपघात प्राण गमावणाऱ्या बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असंही यातून स्पष्ट होतं. 2018मध्ये 104 वाघांचा मृत्यू झाला होता.
 
2019मध्ये मध्यप्रदेशात सर्वाधिक 29, त्याखालोखाल महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे.