सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (09:34 IST)

आम आदमी पक्षाच्या आमदाराला पत्नी, मुलासह कारावास

jail
आम आदमी पक्षाच्या एका आमदाराला, त्याच्या पत्नीला आणि मुलाला तीन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पतियाळा (ग्रामीण) मतदारसंघाचे हे आमदार असून त्यांचं नाव बलबीर सिंह असं आहे.
 
2011 साली त्यांच्यासह काही आरोपींवर एका नातेवाईकाला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कोर्टाने आरोपींना प्रत्येकी 16 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि 50 रुपयांवर जामीनही दिला आहे.