सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री-संजय राऊत

सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून क्लिन चिट मिळाली असतानाच शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबाबत महत्वपूर्ण व सूचक वक्तव्य केलं आहे.
 
अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून क्लिन चिट मिळाल्याचा आनंद आहे. ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत असं राऊत म्हणाले.
 
 
23 किंवा 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता बळावली आहे.