व्हिक्टोरिया गिल जंगली प्राण्यांपासून होणारे आजार माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण पोषक परिस्थिती तयार केलं आहे, असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. नैसर्गिक जगावरील मानवी अतिक्रमण या प्रक्रियेचा वेग दिवसेंदिवस वाढवत आहे. नवीन रोग कसे आणि कोठे उद्भवतात याचा अभ्यास करणाऱ्या जागतिक आरोग्य तज्ज्ञांचा हा दृष्टिकोन आहे. यासाठी ते संशोधन करत आहेत....