मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (09:55 IST)

राहुल गांधी यांची अमित शाह आणि त्यांच्या पुत्रावर टीका

मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. खूनाचा आरोप (Murder Accused) असणारे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष अमित शाह आहेत. "वाह! क्या शान है!" शाह यांचे पुत्र जय शाह हे जादूगार आहेत असं ते म्हणाले. तीन महिन्यात जय शाह यांनी ५० हजार रुपयांचे ८० कोटी केलेत, असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.