शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2019 (15:34 IST)

राज ठाकरे कुणाच्या लग्नात नाचत आहेत- प्रकाश आंबेडकरांची टीका

वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. सध्या राज ठाकरे सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमकं कुणासाठी नाचतात, अशी खोचक टीका आंबेडकरांनी केली आहे. 
 
जर घरचं लग्न असेल तर समजू शकतो की आनंदात तुम्ही नाचत आहात पण लग्न कुणाचं आहे ते तरी सांगा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.