गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

मराठी पाककृती : वसंती संदेश

ND
साहित्य : 250 ग्रॅम पनीर, साखर 50 ग्रॅम, 10-12 केसर काड्या, 1/2 चमचा गुलाब जल, 1 मोठा चमचा बारीक काप केलेला सुका मेवा, एक चिमूट पिवळा रंग.

कृती : सर्वप्रथम पनीराला हाताने चांगल्याप्रकारे मॅश करावे. एका नॉनस्टिक कढईत साखर आणि पनीर घालून कमी आचेवर शिजवावे. नंतर त्या मिश्रणाला थोडे थंड करावे, त्यात गुलाब जल, केसर व पिवळा रंग घालून एकजीव करावे. त्या मिश्रणाचे लहान-लहान गोळे करावे. प्रत्येक गोळ्याच्या मधोमध हाताने एक लहान छिद्र करून त्यात पिस्ता लावून सर्व्ह करावे.