बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

अननस संदेश

अननस संदेश
ND
साहित्य : 200 ग्रॅम पनीर, 6 चमचे पिठी साखर, डबाबंद अननस रिंग, 4 मोठे चमचे अननस सिरप (डब्यातून),10-12 चेरी.

कृती : सर्वप्रथम पनीराला किसून त्यात पिठीसाखर टाकून मिश्रणाला एकजीव करून घ्यावे. अननसच्या तुकड्यांना बारीक कापून मिश्रणात मिक्स करावे. या मिश्रणाचे आवडत असल्या वेगवेगळ्या आकाराचे गोळे बनवून फ्रीजमध्ये ठेवावे. थोडं सेट झाल्यावर अननस सिरप गोळ्यांवर टाकून परत एकदा थंड करायला ठेवावे. सर्व्ह करताना चेरीचे फळ टाकून द्यावे.