बुधवार, 4 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

केशरी रसगुल्ले

उडदाची डाळ तांदुळ
ND
साहित्य : अर्धा किलो उडदाची डाळ, 100 ग्रॅम तांदुळ, एक किलो साखर, बुंदीचा रंग, तूप, चांदीचा वर्ख, केशरच्या काड्या.

कृती : डाळ व तांदुळ स्वच्छ धुवून 7-8 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून ते मिक्शरमध्ये वाटून घ्या. दूधात रंग टाकून चांगले फेटून घ्या. साखरचा एकतारी पाक करून त्यात इसेन्स व केशर टाकावे. जलेबी बनवण्याच्या कापडात पेस्टला भरावे. तूप गरम करून त्यात जलेबी सारखे घेरात ते टाकवे. दोन्ही बाजूने शेकून 2 मिनिटासाठी साखरेच्या पाकात ठेवावे. चांदीचा वर्ख लावून गरमा गरम केशरी रसगुल्ले सर्व्ह करावे.