बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

कोकोनट डफ

कोकोनट डफ पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : 5 हिरवे नारळ, 4 लिंबू, 3 लहान चमचे आलाचा रस, 1/4 कप पिठी साखर.

कृती : नारळातून पाणी काढून घ्यावे. नंतर त्या पाण्यात साखर टाकून एकजीव करावे. त्यात लिंबू आणि आलाचा रस घालावा. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. थंड झाल्यावर सर्व्ह करावे.