पर्यटनस्थळे खुणावू लागली

WDWD
भटकंतीची हौस कुणाला नसते? वर्षभराच्या त्याच त्याच रूटींगलाईफ मधून थोडा 'रिलीफ' मिळण्यासाठी उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीचे निमित्त असते नाही कां. म्हणूनच दिवाळी सुट्टी लागली म्हटलं की, पर्यटनप्रेमींची पाय जाग्यावर थांबत नाहीत. म्हणूनच सुट्टी लागण्यापूर्वीच प्लॅनिंग सुरू झालंय. यंदाची ट्रीप 'मिस' होऊ नये म्हणून आपल्या मनपसंत टूरचे लागलीच बुकींगही केले जातंय.

WDWD
दरवर्षीच्या तुलनेत यंदा जेवढा पर्यटकांमध्ये उत्साह आहे तितकाच उत्साह त्यांना सफर घडवून आणणा-या ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये दिसून येतोय. म्हणूनच अगदी कन्याकुमारी पासून दिल्लीपर्यंत भारताच्या कानाकोप-यात टूर्सचे आयोजन करण्यात आलाय. 'तुम्ही फक्त ठिकाण ठरवा, बाकी सारं आम्हावर सोपवा' म्हणत विविध पर्यटन कंपन्यांनी भरगच्च सहलींची पॅकेज देऊ केली आहेत. तर काहींनी सहलीची संकल्पना बदलत काहीतरी हटके डेस्टिनेशन टूर्सचे आयोजन केलंय. थंड हवेची ठिकाण, रुपेरी वाळूचे समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, गडदुर्ग, गर्द

WDPTI
झाडीची अभयारण्ये असे आवडीनिवडीनुसार सहली आखल्या जात आहेत. आता ट्रीप म्हटलं की खाद्ययात्राही आलीच म्हणून पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेल्सनीही वर्षभराची मरगळ झटकली आहे.हल्ली 'पॅकेज' जमाना आहे. ही संकल्पना भटकंतीमध्येही आली आहे. पर्यटक, भक्तगणांना जमवून टूर-यात्रा काढणा-या ट्रॅव्हल कंपन्यांनी आता पॅकेज सिस्टिम सुरू केलीय. निसर्गसौदर्याने नटलेल्या महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोप-यात टूर्स निघत आहेत.

वेबदुनिया|


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...